Holika Dahan 2023: होळीच्या अग्नित खोबरे, शेणाच्या गोवऱ्यासोबत टाका ‘या’ गोष्टी, होईल महालक्ष्मीची कृपा

धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली. लिंग पुराणात फाल्गुन पौर्णिमेला संपत्ती प्रदान होते आणि होलिका दहनाच्या अग्निमुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्योतिष शास्त्रामध्ये होलिका दहनाचे महत्व सांगणारे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, या उपायांनी जीवनात महालक्ष्मीची कृपा होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी सोबतच आरोग्य देखील प्राप्त होते.

Source link

Holi 2023Holika Dahan Aahutiwealth and good luckशेणाच्या गोवऱ्याहोळीहोळी २०२३होळीच्या अग्नित आहूती
Comments (0)
Add Comment