HSC Exam: बारावी पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिक्षकांसह काहींना अटक केली आहे; तसेच मंडळानेही यात सहभागी असलेल्या शिक्षकांविरोधात कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. यातील तीन शिक्षक आणि एका प्राचार्याचे निलंबन करण्याचे आदेश अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी दिले आहेत.
Source link