Snapseed
हा एक फोटो एडिटिंग ॲप आहे. तुम्ही याला एकदम फ्री मध्ये वापर करू शकता. या ॲप मध्ये खूप सारे एडिटिंग टूल्स आणि फिल्टर्स मिळतात. याच्या मदतीने खराब फोटो सुद्धा खूपच शानदार बनवला जावू शकतो. हे एक यूजर फ्रेंडली ॲप आहे. या ॲप चा वापर करणे खूपच सोपे आहे. यात ब्राइटनेस, कंट्रास्ट, सॅचुरेशनसारखे फिल्टर दिले आहेत.
Adobe Lightroom
हे एक अँड्रॉयड आणि iOS सपोर्टेड ॲप आहे. हे सुद्धा एक फ्री फोटो एडिटिंग ॲप आहे. ॲप मध्ये फोटो एडिटिंग टूल म्हणून क्रॉप, रोटेट आणि एक्सपोजर, कंट्रास्ट आणि हायलाइट्स सारखे फीचर्स मिळतात. या फोटो एडिटिंग ॲप्सच्या मदतीने फोटोला चांगल्या क्वॉलिटीमध्ये बनवले जावू शकते. या ॲपला गुगल प्ले स्टोर आणि ॲप स्टोरे वरून फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.
वाचाः महिला दिनानिमित्त Apple iPhone 13, Watch SE, iPad वर ७५०० रुपयांपर्यंतची सूट
VSCO
हे सुद्धा एक फ्री फोटो एडिटिंग ॲप आहे. या ॲप मध्ये ब्राइटनेस, कंट्रास्ट, सॅचुरेशन सारखे फिल्टर मिळते. या ॲप मध्ये कमालीची एडिटिंग सेटिंग्स दिली आहे. जर तुम्ही क्लिक केलेला फोटो चांगला आला नसेल तर तुम्ही या फोटोला बाइटनेस आणि कंट्रास्टला इंप्रूव्ही करू शकता.
वाचाः अमेरिकन कंपनीचे ५५ इंचापर्यंतचे तीन टीव्ही भारतात लाँच, किंमत ६९९९ रुपयांपासून सुरू
Pixlr
Pixlr सुद्धा असाच एक ॲप आहे. पूर्णपणे फ्री आहे. यात क्रॉपिंग रोटेटिंग आणि ब्राइटनेस, कंट्रास्ट आणि सॅचरेशन सारखे एडिटिंग टूल्स दिले आहे. यात फोटोची क्वॉलिटी चांगली करता येवू शकते.
वाचाः iPhone 14 आणि iPhone 14 Plus नव्या रंगात लाँच, आता या कलरमध्येही मिळेल आयफोन