iPhone 14 वर मिळणारी ऑफर्स
iPhone 14 ची खरी किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, तुम्ही या फोनला ५२ हजार ९०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोन सोबत १० टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर या फोनची किंमत ७१ हजार ९९९ रुपये राहते. यानंतर या फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास १९ हजार रुपयाचा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हाला संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल तर हा फोन तुम्हाला फक्त ५२ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळू शकतो.
बँक ऑफर्सही उपलब्ध
- बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ७.५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे.
- यूनियन बँक मास्टर कार्ड डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो.
- एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो.
- याशिवाय, ईएमआय वर सुद्धा फोनला खरेदी करू शकता. तुम्ही दर महिना ३४४० रुपये देवून या फोनला घरी घेवून जावू शकता.
वाचाः ९० दिवसांपर्यंत दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, किंमत फक्त ३० रुपये जास्त
iPhone 14 चे फीचर्स
आयफोन १४ मध्ये ६.६ इंचाची स्क्रीन दिली आहे. जी 1170×2532 पिक्सल रिजोल्यूशन सोबत येते. सोबत या फोनमध्ये Apple A15 Bionic चिपसेट दिले आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. सोबत १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन तीन स्टोरेज मध्ये येतो. ज्यात १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. हा फोन iOS 16 वर काम करतो.
वाचाः फिट करण्याचं टेन्शन नाही, कधीही कुठेही घेवून जावू शकता हे Portable AC, भर उन्हात जाणवणार थंडी