Airtel च्या या रिचार्जचा धुमाकूळ, किंमत फक्त १९ रुपये, पाहा बेनिफिट्स

नवी दिल्लीः Airtel Cheapest Recharge: एअरटेल प्रीपेड मध्ये ग्राहकांना खूप सारे ऑप्शन मिळतात. यात तुम्ही तुमच्या पसंतीचा प्लान निवडू शकता. ज्यात तुमच्या आवडीच्या बेनिफिट्सचा समावेश आहे. एअरटेल प्रीपेड प्लान स्वस्त असूनही चांगली वैधता आणइ अनलिमिटेड बेनिफिट्स मिळते. तुमचे सध्याच्या प्लानमधील इंटरनेट संपले असेल तर तुम्ही एक स्वस्त रिचार्ज प्लान खरेदी करू शकता. ज्यात तुम्हाला चांगले इंटरनेट मिळू शकते. याची स्पीड सुद्धा चांगली आहे. आज आम्ही तुम्हाला या प्लान संबंधी सविस्तर माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

१९ रुपयाचा रिचार्ज प्लान

एअरटेलच्या या रिचार्ज प्लान संबंधी सविस्तर जाणून घ्या. या प्लानची किंमत फक्त १९ रुपये आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लानची खास वैशिष्ट्ये म्हणेज २० रुपयांपेक्षा कमी असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला चांगल्या स्पीडचे इंटरनेट मिळू शकते. या प्लानची सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. परंतु, तुमच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी माहिती देत आहोत.

वाचाः OnePlus TV चा ओपन सेल सुरू, ५ हजार रुपयांची थेट सूट, टीव्हीची किंमत-फीचर्स पाहा

कोणकोणते बेनिफिट्स मिळते
या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये जास्त समावेश नाही. परंतु, जितके बेनिफिट्स दिले जाते ते खास आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना संपूर्ण १ जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपूर्ण दिवसभर तुम्ही वापरू शकता. कारण, या प्लानची वैधता १ दिवसाची आहे. एक दिवसांपेक्षा जास्त या डेटाला तुम्ही वापरू शकत नाही.

वाचाः iPhone 13 पुढे सर्वच फेल, जगात या १० फोनची सर्वात जास्त विक्री, चायना फोनला स्थान नाही

वाचाः फिट करण्याचं टेन्शन नाही, कधीही कुठेही घेवून जावू शकता हे Portable AC, भर उन्हात जाणवणार थंडी

Source link

Airtel Cheapest Rechargeairtel cheapest recharge planairtel recharge plancheapest recharge plancheapest recharge plan list
Comments (0)
Add Comment