बुध गुरू युती: या राशींसाठी प्रगतीचे योग, मालमत्ता खरेदीची उत्तम संधी

​बुध आणि गुरूचा संयोग होणार आहे. वास्तविक, दोन्ही ग्रह रेवती नक्षत्रात एकत्र प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रात बुध आणि गुरूचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक ग्रह मानला जातो तर गुरु हा ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत ५ राशीच्या लोकांसाठी एकाच नक्षत्रात बुध आणि गुरुचा प्रवेश करणे खूप फायदेशीर ठरणार आहे.

Source link

budh guru yuti positive impactmercury jupiter conjunctionMercury Jupiter Conjunction Impact In Marathirevati nakshatraZodiac Signsगुरू ग्रहज्योतिष आणि राशीभविष्यबुध गुरू युतीबुध ग्रह
Comments (0)
Add Comment