या नवरात्रीत लवंगाचा करा असा उपयोग, सकारात्मकता वाढेल

अनेक ठिकाणी मुलाखत देऊनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय करून पाहा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लवंगाची जोडी स्वतःवर ७ वेळा फिरवा आणि ती दुर्गेच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर हाच उपाय नवमीच्या दिवशी पुन्हा करा. तुमच्या कामात येणारे अडथळे लवकरच दूर होतील.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

chaitra navratri 2023Clove Benefitsclove benefits in navratritips about positivity will increaseलवंगलवंगाचे फायदेसकारात्मकता वाढवण्यासाठी लवंगाचा वापर
Comments (0)
Add Comment