आयुष्मान योग रात्री ११ वाजून १९ मिनिटापर्यंत सौभाग्य योग प्रारंभ. तैतिल करण सायं ५ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून २५ मिनिटापर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ६-३९,
सूर्यास्त: सायं. ६-५०,
चंद्रोदय: सकाळी १०-३६,
चंद्रास्त: रात्री १२-२३,
पूर्ण भरती: पहाटे २-५७ पाण्याची उंची ३.७० मीटर, सायं. ४-०८ पाण्याची उंची ३.७८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-५७ पाण्याची उंची ०.९८ मीटर, रात्री ९-५२ पाण्याची उंची २.२७ मीटर.
दिनविशेष: सूर्यषष्ठी, स्कंदषष्ठी.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ५१ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३५ मिनिटे ते ६ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ दुपारी १२ वाजून ४ मिनिटे ते १ वाजून ४६ मिनिटापर्यंत. अमृत सिद्धी योग दुपारी ३ वाजून २७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १६ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून १८ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २७ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५१ मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून १९ मिनिटे ते ४ वाजून ८ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शीवाची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)