एअरटेल देत आहे अनलिमिटेड ५जी
एअरटेलने घोषणा केली आहे की, जोपर्यंत कंपनीकडून ५जी रिचार्ज प्लानला लाँच केले जात नाही. तोपर्यंत यूजर्स फ्री मध्ये अनलिमिटेड ५जी सर्विस यूज करू शकता.
वाचाः केरळच्या ११ वर्षीय मुलीची कमाल, बनवले जबरदस्त AI ॲप, डोळ्याचा आजार ओळखता येणार
कोण फायदा घेवू शकते 5G नेटवर्कचा
- यूजर्सला ५जी सर्विसचा वापर करण्यासाठी काही नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
- सर्वात आधी फ्री 5G इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे ५जी इनेबल्ड स्मार्टफोन असायला हवा.
- तुमच्या फोनमध्ये मिड बँड ५जी नेटवर्क सपोर्ट उपलब्धता असायला हवी.
- यासोबत स्मार्टफोन कंपन्यांकडून ५जी सपोर्टेड सॉफ्टवेयर रोलआउट केलेले असायला हवे.
- तुम्ही ज्या परिसरात राहतात. त्या परिसरात ५जी सर्विस उपलब्ध असायला हवी.
- एअरटेलकडून जवळपास ५०० हून जास्त शहरात ५जी सर्विस रोलआउट करण्यात आली आहे.
- फोनमध्ये कमीत कमी २४९ रुपयाचा रिचार्ज असायला हवे.
वाचाः ५४ हजाराचा Dell Laptop खरेदी करा फक्त २२ हजार रुपयात, येथे मिळत आहे मोठा डिस्काउंट