एक एअर कूलर बाहेरुन फ्रेश हवेला स्टोर करते. याला थंड करतो. तर एक एअर कंडीशनर आतील हवा लागोपाठ प्रसारित करते. नंतर खोलीला थंड करतो. एक एअर कंडीशनरच्या व्यतिरिक्त एअर कूलर हवेला जास्त शुष्क नाही करते. याशिवाय, एक एअर कंडीशनरच्या तुलनेत एक एअर कूलर एक इको फ्रेंडली आणि पॉकेट फ्रेंडली असतात.
हिंदवेयर स्मार्ट अप्लायन्सेज पॉवरस्टॉर्म एअर कूलर १२५ लीटर
या एअर कूलर मध्ये ५५०० मीटर ३ तासाच्या शानदार एअर डिलिव्हरी देते. यात १२५ लीटरचे मोठी टँक कॅपिसीटी असते. सोबत १८ इंचाचा अॅल्यूमिनिअम ब्लेड दिले जाते. जे १८ मीटर पर्यंत हवा फेकते. सोबत एअर कूलरच्या तिन्ही पर्यंत अँटी बॅक्टिरियल हनीकॉम्ब कूलिंग पॅड दिले जाते. याच्या बॅक्टो शील्ड टेक्नोलॉजी कूलिंग पॅड्स मध्ये बॅक्टिरिया ग्रोथमध्ये ९९.९ टक्के कमी होते. याचे बिग आइस चेंबर फीचर वेगाने आणि बराच वेळ कूलिंग देते. हे एअर कूलर इफेक्टिव कूलिंगचे ४ वे एअर डिफ्लेक्शन मॅकेनिज्म सोबत येते. हे ३ स्पीड ऑपरेशन्स सोबत येते. याची किंमत २४ हजार ४९० रुपये आहे.
वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल
हिंदवेयर स्मार्ट अप्लायन्सेज स्पेड डेजर्ट कूलर ५४ लीटर
एअर कूलर मध्ये ५४ लीटर वॉटर टँक दिले जाते. यात तुम्हाला शानदार कूलिंग एक्सपीरियन्स मिळते. हे कूलर एअर डिस्ट्रिब्यूशनसाठी एक मोटराइज्ड व्हर्टिकल लूवर मूव्हमेंट सोबत येते. १५ मीटर पर्यंत मजबूत एअर थ्रो सोबत एअर कूलर मध्ये 4500 m3/तासाची एअर डिलिव्हरी रेंज मिळते. हे वूडवूल कूलिंग पॅड्स सोबत येते. यात वॉटर लेवल इंडिकेटर मिळते. कूलर कॅस्टर व्हील द्वारे इजी मूव्हमेंटसाठी एक ऑप्शनल ट्रॉली सोबत येते. याची किंमत १५ हजार ९९० रुपये आहे.
वाचाः दररोज ३ जीबी डेटा, ८४ दिवसाची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, रोजचा खर्च फक्त ७ रुपये