एप्रिलमध्ये ग्रहांचा मोठा बदल; या ५ राशीच्या लोकांचा वाढेल त्रास, सांभाळून राहा

एप्रिलमध्ये अनेक ग्रहांची राशी बदलणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, नंतर १४ एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, २१ एप्रिलला बुध मेष राशीत मार्गी होईल, त्यानंतर गुरू देखील एप्रिलमध्ये मार्गक्रमण करेल, नंतर तो अस्त होईल आणि उदय होईल. यासोबतच एप्रिल महिन्यात मेष राशीत सूर्य, गुरु, बुध आणि राहूचा संयोग आहे. या ग्रहांच्या संयोगाने ग्रह योग आणि गुरु चांडाळ योग देखील तयार होतील. एप्रिलमध्ये होत असलेल्या ग्रहांच्या या बदलामुळे काही राशींचे भाग्य चमकेल, तर काही राशीच्या लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. या लेखात पाहूया की एप्रिल महिन्यात प्रमुख ग्रहांच्या राशी बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांना अजचणी येतील.

Source link

april 2023april planetary transit in marathiplanetary transit negative impactZodiac Signsएप्रिल 2023ग्रहांचा प्रभावज्योतिष आणि राशीभविष्य
Comments (0)
Add Comment