धृतिमान योग अर्धरात्रौ २ वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ. वणिज करण दुपारी ३ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ४८ मिनिटापर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय : सकाळी ६-३४,
सूर्यास्त: सायं. ६-५१,
चंद्रोदय: दुपारी २-५७,
चंद्रास्त: पहाटे ३-३७,
पूर्ण भरती: सकाळी ९-१५ पाण्याची उंची २.८७ मीटर, रात्री १०-०२ पाण्याची उंची ३.६६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४२ पाण्याची उंची २.१६ मीटर, दुपारी ३-०१ पाण्याची उंची १.६४ मीटर.
दिनविशेष: कामदा एकादशी, गुरूचा सायं. पश्चिमेस लोप.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते ५० मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३८ मिनिटे ते ७ वाजून १ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ३ वाजून १ मिनिटे ते ४ वाजून ४८ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून १२ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून ४८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ५१ मिनिटापर्यंत राहील. भद्राकाळ सायं ३ वाजून १० मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून १९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पित करा आणि शनी चालीसाचे वाचन करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)