iPhone SE4 मध्ये दिसतील हे मोठे बदल
कंपनीकडून अनेक वर्षांपासून iPhone SE सीरीज मध्ये डायनामिक आयलँड दिले जाणार की नाही, हे अजून पर्यंत स्पष्ट नाही.
वाचाः IPL 2023: हॉटस्टारची गरज नाही, या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता IPL सामने
संभावित स्पेसिफिकेशन्स
IPhone SE 3 ची स्क्रीन साइज ४.७ इंचाची आहे. परंतु, अपकमिंग iPhone SE 4 ला एक मोठ्या स्क्रीन साइज मध्ये आणले जाणार आहे. iPhone SE4 एक 5G कनेक्टिविटी चा स्मार्टफोन असणार आहे. Mashable च्या लीक रिपोर्टनुसार, iPhone SE 4 मध्ये A16 बायोनिक CPU दिले जावू शकते. फोनमध्ये रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्रंट मध्ये १०.०८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जावू शकतो.
वाचाः स्मार्टफोनमध्ये दिली जाणारी IP रेटिंग काय असते?, कोणती रेटिंग महत्त्वाची, सविस्तर जाणून घ्या
किंमत आणि लाँचिंग डेट
कंपनीकडून iPhone SE4 च्या लाँचिंगचा खुलासा अद्याप अजून करण्यात आला नाही. परंतु, लीक रिपोर्टनुसार, Apple iPhone SE4 ला यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लाँच केले जावू शकते. फोनला ५० हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत आणले जावू शकते.
वाचाः Window आणि Split AC चा खेळ खल्लास, आला नवीन एसी, खरेदीसाठी उडाली झुंबड