वृद्धि योग अर्धरात्रौ ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ८ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र सायं ४ वाजून ६ मिनिटापर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ६-३२,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: सायं. ५-२९,
चंद्रास्त: पहाटे ५-२५,
पूर्ण भरती: सकाळी ११-११ पाण्याची उंची ३.७२ मीटर, रात्री ११-३३ पाण्याची उंची ४.१५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०३ पाण्याची उंची १.२८ मीटर, सायं. ५-०२ पाण्याची उंची १.२३ मीटर.
दिनविशेष : श्रीमहावीर जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून २ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ३ वाजून ३९ मिनिटे ते ५ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील. रवी योग सकाळी ९ वाजून ३६ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३९ मिनिटे ते ९ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेली तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेपन करा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)