Mahavir Jayanti In Marathi: चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग केला. दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते, ते आयुष्यभर अविवाहित होते; तर, श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते. पाहूया त्यांच्याविषयी सविस्तर…