Spring Break: या कॉलेजमधून विद्यार्थ्यांना प्रेम करण्यासाठी आठवड्याची सुट्टी

College spring break : चीनच्या कॉलेजकडून विद्यार्थ्यांना एक आठवडा प्रेम करण्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १९८० मध्ये आणलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनमधील लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. २०२१ मध्ये हा निर्णय मागे घेण्यात आला असून तिथे आता तीन मुलांच्या जन्मास परवानगी देण्यात आली आहे. आता जन्मदर वाढवणे हा चीन सरकारसाठी मोठा विषय आहे.

 

Source link

birth rate in chinachinaChina Birth Ratechina college student love breakchina giving Lovechina populationchina population 2023china spring breakChinese college extend Spring Breakcollege in ChinaLove china leave China falling Birth RateMaharashtra TimespopulationPopulation of chinaRomance chinaSpring Breakspring holiday for loveweek Holidayआठवड्याची सुट्टीकॉलेजमधून विद्यार्थ्यांना सुट्टीचीनमध्ये प्रेम करण्यासाठी सुट्टीप्रेम करण्यासाठी सु्ट्टी
Comments (0)
Add Comment