JEE Mains: जेईई मेन्स-२ परीक्षा गुरुवारपासून

JEE Mains Exam: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी होणाऱ्या या परीक्षेसाठी दोन प्रयत्न विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात असतात. त्यानुसार दुसऱ्या सत्रातील जेईई मेन्स परीक्षा एप्रिल महिन्यात होत आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा पार पडणार असून, परदेशातील २४ शहरांमध्येही परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिलेले आहेत.

Source link

examJEE Mains ExamMaharashtra TimesNashik ExamNashik Exam Centreजेईई मेन्स-२ परीक्षा
Comments (0)
Add Comment