ध्रुव योग अर्धरात्रौ ३ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ९ वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-३१,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: सायं. ६-१८,
चंद्रास्त: पहाटे ५-३८,
पूर्ण भरती: सकाळी ११-४५ पाण्याची उंची ३.९९ मीटर, रात्री ११-५९ पाण्याची उंची ४.२४ मीटर,
पूर्ण ओहोटी : पहाटे ५-३० पाण्याची उंची ०.९७ मीटर, सायं. ५-३६ पाण्याची उंची १.१८ मीटर.
दिनविशेष: दमनक चतुर्दशी, श्रीहनुमान जयंती उपवास, सागरी दिन.
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४० मिनिटे ते ७ वाजून ३ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ११ वाजून २३ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग ११ वाजून २३ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत राहील. भद्रा सकाळी ९ वाजून १९ मिनिटे ते ९ वाजून ४५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज गणपतीला दूर्वा अर्पण करा आणि बेसनाचे लाडू नैवेद्य ठेवा. गरजूंना मदत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)