हनुमान जयंतीला राशीनुसार दाखवा नैवेद्य आणि या मंत्रांचा करा जप

मिथुन राशीचा स्वामी बुध या वेळी राहूने पीडित आहे. म्हणूनच मिथुन राशीचे शुभ फळ मिळण्यासाठी हनुमानाला रसाळ इमरती आणि तुळशीचे पान अर्पण करा. यासोबत या मंत्राचा जप करा.

‘अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥’

Source link

hanuman jayantihanuman jayanti 2023hanuman jayanti horoscope in marathihanuman jayanti mantra naivedyazodiac singsहनुमान जयंतीहनुमान जयंती 2023हनुमान जयंती राशीनुसार नैवेद्य आणि मंत्रहनुमान जयंती राशीभविष्य
Comments (0)
Add Comment