Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया या शुभ योगात, पाहा सोने खरेदीसाठी मुहूर्त आणि महत्व

Akshaya Tritiya Gold Shopping Muhurta: यावेळी २२ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून या दिवशी दान केल्याने अक्षय्य फळ मिळते. या दिवशी सोने खरेदी, वाहन आणि नवीन घर खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. चला अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व जाणून घेऊया.

 

Source link

akshaya tritiyaAkshaya Tritiya 2023akshaya tritiya dateakshaya tritiya gold in 2023 in marathiakshaya tritiya importanceakshaya tritiya shopping muhurtaakshaya tritiya shubh muhuratअक्षय्य तृतीयाअक्षय्य तृतीया मुहूर्त २०२३
Comments (0)
Add Comment