४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, यापेक्षा स्वस्त मिळणार नाही

नवी दिल्लीः IPL 2023 सुरू झाले आहे. या दरम्यान घरात टीव्ही असायला हवा असे अनेकांना वाटते. अनेक लोकांना आयपीएल पाहण्याची आवड असते. जर तुम्हाला खास आयपीएल पाहण्यासाठी स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खास ऑप्शन देत आहोत. तुम्ही मोठ्या स्क्रीनवर आयपीएलचे सामने पाहू शकता. जर तुम्हाला मोठा टीव्ही खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी रेडमीचा ४३ इंचाचा अँड्रॉयड टीव्ही ४० टक्के फ्लॅट डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकतो. जाणून घ्या टीव्ही वर मिळणाऱ्या ऑफर्स संबंधी.

Redmi 108 cm (43 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV ची किंमत व ऑफर्स
या टीव्हीची खरी किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ४० टक्के डिस्काउंट मिळत असल्याने या टीव्हीला २५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हाला ही किंमत जास्त वाटत असेल तर तुम्ही या टीव्हीला ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता. तुम्हाला दर महिना १ हजार २४२ रुपये द्यावे लागतील. यासोबत २५०० रुपये पर्यंत एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. संपूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास २३ हजार ४९९ रुपये किंमतीत टीव्ही खरेदी करू शकता.
बँक ऑफर्स मध्ये HDFC बँक क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के ऑफ दिला जातो. तर HSBC क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास ७.५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जातो. यस बँकेच्या क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास ७.५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

टीव्हीचे खास वैशिष्ट्ये
या टीव्हीत 4K Ultra HD (3840×2160) डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले साइज ४३ इंच आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज दिला आहे. यात ड्युअल बँड वाय फाय आहे. यात ब्लूटूथ ५.० दिले आहे. हे ३० वॉट आउटपूट दिले आहे. यात अँड्रॉयड टीव्ही १० दिले आहे. यात बिल्ट इन क्रोमकास्ट दिले आहे. सोबत २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिले आहे. हे Prime Video, Netflix, Disney + Hotstar, YouTube, Apple TV ला सपोर्ट करते. यासोबत १ वर्षाची वॉरंटी दिली जाते.

वाचाः आता फेक कॉल करणाऱ्यांचं काय खरं नाही! लगेच लागणार शोध, सरकार घेऊन येतंय नवं फीचर

Source link

4K Ultra HD Android Smart LED TVRedmi Smart LED TVRedmi Smart TVredmi smart tv seriesredmi smart tv x43रेडमी स्मार्ट टीव्हीस्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment