महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

मा.सभागृह नेते श्री श्रीनाथ भिमाले यांनी महात्मा फुले वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी त्यांच्या समवेत महापौर मुरलीधर मोहोळ (प्रदेश सरचिटणीस भाजपा) राजेश पांडे (संघटन सरचिटणीस पुणे), मा. उप महापौर सरस्वतीताई शेडगे, मा. आमदार दीपक पायगुडे, नगरसेवक अजय खेडेकर, आरतीताई कोंढरे, रुपालीताई धाडवे, दीपक नागपुरे, सुनील मारणे उपस्थित होते.

थोर समाजसुधारक, भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !

Comments (0)
Add Comment