PAN-AADHAAR Link : पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून, या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Pan card link : सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन ३० जून २०२३ पर्यंत वाढवली आहे. आधी ३१ मार्च २०२३ अखेरची तारीख होती जी आता ३० जून २०२३ केली गेली आहे.

 

Source link

Aadhaar cardpan aadhar linkpan cardआधार कार्डपॅन कार्डपॅन-आधार लिंक
Comments (0)
Add Comment