अक्षय्य तृतीया २०२३ : पौराणिक कथेनुसार घडल्या होत्या 'या' महत्वाच्या घटना

Akshaya Tritiya In Marathi : अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीया २२ एप्रिल २०२३ रोजी साजरा केला जाईल. हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो. ग्रामीण भागात याला अखाजी म्हणतात. या संदर्भातील पौराणिक तथ्ये जाणून घेऊया.

 

Source link

Akshaya Tritiya 2023akshaya tritiya importance in marathiakshaya tritiya mythological factsअक्षय्य तृतीयाअक्षय्य तृतीया २०२३आखाजीपौराणिक कथा
Comments (0)
Add Comment