मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात

Tej Police Times’ Parvez Shaikh

पुणे :- भाजी मार्केटमध्ये लिंबु विक्री करणाऱ्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याबद्दल कृषि उत्पन्न बाजार समितीचा (Krushi Utpanna Bazar Samiti) निलंबित प्रशासकासह २० ते २५ जणांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार (Atrocities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६ / २३) दिली आहे. त्यानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीचा निलंबित प्रशासक मधुकांत गरड (Madhukanta Gard), दत्तात्रय कळमकर (Dattatraya Kalamkar), संभाजी काजळे (Sambhaji Kajle), अमोल घुले ( Amol Ghule) व इतर २० ते २५ जणांवर विनयभंग व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान माकेटयार्ड येथील भाजी मार्केटमध्ये (Marketyard Pune) घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी मार्केट येथे लिंबु विक्रीचा व्यवसाय करत असत. मधुकांत ग याने फिर्यादीस मारहाण (Beating) करुन त्यांच्या लिंबुच्या मालाची चोरी करुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन येथे येऊन धंदा करुन काय मार्केट नासवत आहे काय असे म्हणाला. कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोक तेथे येऊन फिर्यादी यांचे लिंबुच्या पाट्या व पिशव्या फेकून देऊन मार्केटमध्ये येऊन २० ते ३० लोकांना चिथावणी देऊन फिर्यादी यांच्या अंगाला हात लावून अश्लिल बोलला. एके दिवशी फिर्यादी या लिंबु विक्री करत असताना मधुकांत गरड याने त्यांच्याकडे पाहुन अश्विन टावभाव यांच्या कानीच्या खाली दान लावन

Comments (0)
Add Comment