५० तासांपर्यंत बॅटरी, ३ मिनिटात क्विक चार्जसारख्या फीचर्ससोबत सोनीचा खास हेडफोन लाँच

नवी दिल्लीःSony India ने आपला नवीन हेडफोन्स WH-CH520 लाँच केला आहे. हे ऑन ईयर वायरलेस हेडफोन्स ५० तासाच्या बॅटरी लाइफ सोबत येते. यात डिजिटल साउंड एनहान्समेंट इंजिन सुद्धा दिले आहे. जे हाय क्वॉलिटी साउंड एक्सपीरियन्स देते. WH-CH520 मध्ये आपल्या पहिल्या मॉडल्समध्ये जबरदस्त बॅटरी लाइफ देते. नॉइज कँसिलेशन फीचर सोबत याची बॅटरी लाइफ ३५ तासा पर्यंत आहे. क्विक चार्जिंग सोबत आणि विना नॉइस कँसिलेशन सोबत याची बॅटरी लाइफ ५० तासा पर्यंत चालते. ३ मिनिटाच्या चार्जिंग केल्यानंतर हे १ तास पर्यंत प्ले बॅक देते. WH-CH520 मध्ये मल्टिपॉइंट कनेक्शन दिले आहे. जे एकदा डिव्हाइस मध्ये स्विच करता येऊ शकते. हे बटन ऑपरेशन आणि व्हाइस कंट्रोल, दोन्ही उपलब्ध करते. या हेडफोन्स सोबत कनेक्शन स्विफ्ट पेयर आणि फास्ट पेयर सोबत खूप सोपे आहे. EQ कस्टम सोबत साउंड क्वॉलिटीला कस्टमाइज सुद्धा केले जाऊ शकते.

हे ऑन ईयर हेडफोन्स अॅडजस्टेबल हेडबँड, सॉफ्ट ईयरपॅड्स आणि लाइटवेट डिझाइन सोबत येतात. WH-CH520 मध्ये बीमफॉर्मिंग माइक्रोफोन्स सोबत खास व्हाइस पिकअप टेक्नोलॉजी दिली आहे. ज्यात कॉलिंगवेळी तुमचा आवाजा जास्त क्लियर ऐकायला येऊ शकतो. मायक्रोफोन्सच्या जवळपास विंड नॉइस रिडक्शन स्ट्रक्चरबॅकग्राउंड नॉइसला हटवते. Sony WH-CH520 हेडफोन्स फास्ट पेयर फीचरला सपोर्ट करते. ज्यात येत असलेल्या स्विफ्ट पेयर सोबत हेडफोन्स सहज विंडोज १० कंम्प्यूटरला ब्लूटूथने पेयर करता येऊ शकतात.

वाचाःसरकारचा मोठा निर्णय! Mobile फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट अनिवार्य, अन्यथा ६ महिन्यांत फोन होणार बंद

WH-CH520 सोबत ३६० रिअलिटी ऑडियो ट्रॅक्स प्ले करू शकतात. ३६० रिअलिटी ऑडियो सोबत तुम्ही या हेडफोन्स सोबत म्युझिक कंसर्ट सारखा एक्सपीरियन्स करू शकता. याचे Swivel डिझाइन हे सुनिश्चित करते की, हे ठीक फिट झाले की नाही. याला तुम्ही सहज कुठेही कॅरी करू शकता. तसेच हे हँडल करण्यास सुद्धा सोपे आहे. WH-CH520 ला सोनी रिटेल स्टोर्स, मोठे इलेक्ट्रॉनिक स्टोर्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याची किंमत ४ हजार ४९० रुपये आहे.

वाचाःAadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

Source link

Sony HeadphonesSony WH-CH520 Wireless HeadphoneSony WH-CH520 Wireless HeadphonesSony Wireless Headphonesसोनी वायरलेस हेडफोनसोनी हेडफोनस्वस्त हेडफोन
Comments (0)
Add Comment