अक्षय्य तृतीयेला पंचग्रही योग, 'या' ५ राशींना मिळेल अपेक्षेपेक्षा जास्त लाभ

यावेळी अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य, गुरु, बुध, राहू आणि युरेनस या पाच ग्रहांचा अनोखा संयोग झाला आहे, तर या दिवशी चंद्र आणि शुक्र हे दोन्ही वृषभ राशीत अतिशय शुभ आणि फलदायी स्थितीत असतील. अशा परिस्थितीत या ५ राशींसाठी यावेळी अक्षय्य तृतीया अतिशय लाभदायक आणि शुभ राहील. अक्षय्य तृतीयेला कोणत्या राशींमध्ये लाभ योग तयार होतो आहे ते पाहूया.

Source link

Akshaya Tritiya 2023Akshaya Tritiya 2023 Panchgrahi Yogpanchgrahi yog positive impactZodiac Signsअक्षय्य तृतीया राशीभविष्यअक्षय्य तृतीया २०२३ज्योतिष आणि राशीभविष्यपंचग्रही योग
Comments (0)
Add Comment