पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

‘उध्दारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मुळे’

प्रज्ञावंत,मुकनायक,मानव वंश शास्त्रज्ञ,समाज शास्त्रज्ञ,इतिहास संशोधक,तर्कशास्राचे गाढे अभ्यासक, अर्थज्ञ,विधीज्ञ,शिक्षणाचा महामेरु,लोकशाहीचे पुरस्कर्ते,शेतकरी व कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे,महिलांच्या समान हक्कांंसाठी कायम संघर्षरत, निस्सीम ग्रंथप्रेमी,संयमी व अहिंंसावादी,प्रंंचड आधुनिक पण अध्यात्मिक म्हणजेच बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.
अशा या बहुआयामी प्रखर राष्ट्र भक्ताच्या १३२ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!


पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलभाऊ कांबळे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..

Comments (0)
Add Comment