सिद्ध योग सकाळी ९ वाजून ३७ मिनिटापर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १२ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२४,
सूर्यास्त: सायं. ६-५५,
चंद्रोदय: उत्तररात्री २-५४,
चंद्रास्त: दुपारी १-१६,
पूर्ण भरती: पहाटे ५-२२ पाण्याची उंची ३.०१ मीटर, सायं. ७-३२ पाण्याची उंची ३.६७ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १२-०२ पाण्याची उंची १.३६ मीटर, उत्तररात्री १-५८ पाण्याची उंची २.१५ मीटर.
दिनविशेष: भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती, मेष संक्रांती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४३ मिनिटापर्यंत. गोधूलि बेला सायं ६ वाजून ४५ मिनिटे ते ७ वाजून ७ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ९ वाजून ५४ मिनिटे ते ११ वाजून २४ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग सकाळी ९ वाजून १४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ३१ मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी १२ वाजून ४७ मिनिटे ते १ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय :
आज लक्ष्मीदेवीची पूजा करा आणि देवीला गुलाबाचे फूल अर्पण करा. खीर बनवून नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)