सूर्य मेष राशीत विराजमान, पाहा मेष ते मीन सर्व राशींवर होणारा प्रभाव

​ग्रहांचा राजा सूर्य आज आपल्या उच्च राशीत मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि हे संक्रमण दुपारी २ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. बुध आणि राहू सूर्यासोबत मेष राशीत राहतील. जेव्हा सूर्य एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ती तारीख संक्रांती म्हणून ओळखली जाते. सूर्य मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे, म्हणून ही तिथी मेष संक्रांती म्हणून ओळखली जाते. सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा नवीन सौर वर्ष सुरू होते. सूर्याच्या राशी बदलामुळे करिअर, कौटुंबिक, आर्थिक बाबींसह देश आणि जगासह सर्व १२ राशींवर परिणाम होईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन सर्व राशींसाठी सूर्याचे संक्रमण कसे असेल.

Source link

aries to piscessun transit 2023Sun Transit Impactsun transit in aries 14 aprilZodiac Signsसूर्याचे मेष राशीत मार्गक्रमणसूर्याचे राशीपरिवर्तन
Comments (0)
Add Comment