मे महिन्याआधी खरेदी करा Blue Star 1.5 Ton Split AC, फ्लिपकार्टवर मिळतोय अर्ध्या किंमतीत

नवी दिल्लीःSplit AC खरेदी करायचा प्लान करीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही नवीन माहिती देत आहोत. या एसीला स्वस्तात खरेदी करता येऊ शकते. तुम्ही विचारात पडला असाल की, या प्रोडक्टला अखेर स्वस्तात कसं काय खरेदी करता येईल. आज आम्ही तुम्हाला काही नवीन टिप्स देत आहोत. पाहा डिटेल्स.

Blue Star Convertible 1.5 Ton 3 Star Split Inverter ला फ्लिपकार्टवरून ऑर्डर करता येऊ शकते. या एसीची किंमत ६२ हजार २५० रुपये आहे. याला तुम्ही ४२ टक्के डिस्काउंट नंतर ३५ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळत आहे. Axis Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. AU Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास आणखी डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाःतुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, या ५ स्टेपने करा चेक

जुना एसी फ्लिपकार्टवर केल्यानंतर चांगला डिस्काउंट मिळू शकतो. जर जुन्या एसीची कंडीशन चांगली असेल तर तुम्हाला या बदल्यात ५ हजार ७०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, हे जुन्या एसीच्या मॉडलवर डिपेंट आहे.

वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

आता आम्ही तुम्हाला Blue Star च्या एसीच्या स्पेसिफिकेशन संबंधी माहिती देत आहोत. कंपनीकडून या प्रोडक्टवर १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. तर कंप्रेसरवर थेट १० वर्षाची वॉरंटी मिळते. आज एसी ऑर्डर केल्यास तुम्हाला उद्यापर्यंत डिलिव्हरी मिळू शकेल. 3 Star Inverter AC मुळे ही १५ टक्केपर्यंत विजेची बचत सुद्धा करू शकते.

वाचाःGoogle ला मोठा झटका, सॅमसंग, ॲपल डिफॉल्ट ब्राउजर हटवणार, ‘हे’ आहे कारण

Source link

Blue Star 1.5 Ton 3 Star Split InverterBlue Star Split InverterSplit ACsplit ac in indiasplit ac under 30000Split AC with Discount
Comments (0)
Add Comment