सूर्यग्रहणाची वेळ आणि कोणत्या ठिकाणी दिसेल, जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी

Surya Grahan Effect In Marathi: वर्ष २०२३ मधले पहिले सूर्यग्रहण अमावस्येला म्हणजेच २० एप्रिल रोजी आहे. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या १२ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. चला तर मग जाणून घेऊया की सुतक काळ भारतातही वैध असेल की नाही आणि सूर्यग्रहण कोणत्या ठिकाणी दिसेल.

 

Source link

solar eclipse 2023solar eclipse 2023 effect in indiasolar eclipse sutak timesurya grahan in marathiसूर्यग्रहण एप्रिल २०२३सूर्यग्रहण कोणकोणत्या ठिकाणी दिसेलसूर्यग्रहण वेळसूर्यग्रहणाचा भारतावर प्रभाव
Comments (0)
Add Comment