Surya Grahan 2023 : उद्या 'या' वेळेत घरी बसून ऑनलाइन 'असं' पाहा सूर्य ग्रहण

नवी दिल्लीःSolar Eclipse 2023: एप्रिल महिन्यात उद्या गुरुवारी सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण प्रत्येक दशकात जरूर होत असते. यात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकोळून टाकतो. या प्रकारचे ग्रहण टोटल सोलर एक्लिप्स ने एन्यूलर पर शिफ्ट होते. कारण, चंद्राची छाया पृथ्वीच्या पृष्ठभागावार पडते. चंद्र सूर्याला पूर्णपणए एक मिनिटासाठी झाकोळून टाकतो. याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटले जाते.

कसे पाहाल सूर्यग्रहण
हे हायब्रिड सूर्यग्रहण आहे. हे प्रशांत आणि हिंद महासागराच्या काही क्षेत्रात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भरातात दिसणार नाही. याला अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, तायवान, सोलोमन, सिंगापूर, थायलँड, समोआ, सिंगापूर, मलेशिया, फिजी, जपान, दक्षिण हिंद महासागर आणि दक्षिण महासागर मध्ये दिसणार आहे.

वाचाः50 मेगापिक्सलचे ४ कॅमेरे, १००० जीबीपर्यंत स्टोरेज, Xiaomi 13 Ultra ची गोष्टच वेगळी, किंमत किती?

या पद्धतीने पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग
आता भारतात सुद्धा याला तुम्ही पाहू शकता. परंतु, हे ऑनलाइन पाहू शकता. NASA या दूर्लभ घटनेला लाइव्हस्ट्रिमिंग करणार आहे. Space.com नुसार, या घटनेला यूट्यूब चॅनेलवरून TimeAndDate.com वरून लाइव्ह स्ट्रिम केले जाऊ शकते. तर Gravity Discovery Centre & Observatory वर सुद्धा याला लाइव्ह केले जाऊ शकते. भारतीय वेळेनुसार, सूर्य ग्रहण उद्या सकाळी ७.४ वाजता सुरू होणार आहे. तर दुपारी १२.२९ पर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाःSony Bravia 80 इंचाचा टीव्ही लाँच, घरातच मिळणार थिएटरचा एक्सपीरियन्स

वाचा :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च

Source link

solar eclipse 2023solar eclipse 2023 datesolar eclipse 2023 effectSolar Eclipse 2023 onlinesolar eclipse 2023 timeसूर्यग्रहणसूर्यग्रहण २०२३हायब्रिड सूर्यग्रहण
Comments (0)
Add Comment