विष्कुंभ योग दुपारी १ वाजेपर्यंत त्यानंतर प्रीति योग प्रारंभ. नाग करण सकाळी ९ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१९,
सूर्यास्त: सायं. ६-५६,
चंद्रोदय: सकाळी ६-१८,
चंद्रास्त: सायं. ७-१५,
पूर्ण भरती: दुपारी १२-१७ पाण्याची उंची ४.७१ मीटर, रात्री १२-१३ पाण्याची उंची ४.४२ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५० पाण्याची उंची ०.२५ मीटर, सायं. ६-०९ पाण्याची उंची १.१२ मीटर.
दिनविशेष: सूर्याचा सायन वृषभ राशीत प्रवेश दुपारी १-४३, ग्रीष्म ऋतू प्रारंभ, खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. वज्रेश्वरी यात्रा.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५६ मिनिटे ते सायं ७ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ४ वाजून ११ मिनिटे ते ५ वाजून ४४ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग सकाळी ६ वाजून १८ मिनिटे ते ११ वाजून ११ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ३१ मिनिटे ते ११ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील यानंतर दुपारी ३ वाजून ३५ मिनिटे ते ४ वाजून २५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आदित्य हृदय स्तोत्राचे वाचन करा. गहू, जव, चने दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)