नवी दिल्लीःमोबाइल आता आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनवर दिवस रात्र काही ना काही तरी सर्च करीत असतात. परंतु, तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील. पुरूष मोबाइलवर काय सर्च करतात. कन्वर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म बॉबल एआय (Bobble AI) च्या रिसर्चमध्ये जवळपास ८.५ कोटी पुरूषांचा आणि महिलांचा शोध केला. ज्यात महिलांच्या या ॲपचा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय पुरूष आणि महिला इंटरनेटवर सर्चिंग ट्रेंडवरून अनेक खुलासे केले आहेत. जाणून घ्या या संबंधी डिटेल्समध्ये.
मेसेजिंग ॲप वापरात महिला पुढे
जर भारतीय पुरूषांचा विचार केला तर मोबाइल गेमिंग ॲप्स मध्ये सर्वात जास्त पसंत करतात. परंतु, पुरूषाच्या तुलनेत महिलांचा ट्रेंड वेगळा आहे. महिला मोबाइल मध्ये फूड आणि मेसेजिंग ॲपचा सर्वात जास्त वापर करतात. बॉबल एआयच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी स्मार्टफोनवर वेळ घालवण्यामध्ये भारतीयांची ५० टक्के वाढ झाली आहे. महिलांच्या स्मार्टफोन वापर करण्यात वाढ झाली आहे. परंतु, याशिवाय, ११.३ टक्के भारतीय महिला पेमेंट ॲपचा वापर करते.

वाचाःतुम्हाला जुना फोन विकायचंय? ‘या’ वेबसाईट्सवर मिळेल तगडी किंमत
महिला आणि पुरूष मोबाइलवर सर्वात जास्त काय सर्च करतात
रिसर्च नुसार, मोबाइल फोनवर फक्त ६.१ टक्के महिला गेमिंग ॲप्सचा वापर करतात. परंतु, महिला व्हिडिओ ॲपचा वापर करण्यात पुढे आहेत.
व्हिडिओ ॲप मध्ये महिलांची भागीदारी जवळपास २१.७ टक्के आहे. तर फूड ॲप वापरात महिलांची भागीदारी २३.५ टक्के आहे.
पेमेंट ॲप वापरात महिलांची भागीदारी ११.३ टक्के आहे. तर गेमिंग ॲप मध्ये महिलाची भागीदारी ६.१ टक्के आहे. पुरूष महिलांच्या तुलनेत जास्त संख्येत पेमेंट ॲप आणि गेमिंग ॲप्सचा वापर करतात.
वाचाःकडक फीचर्ससह कॅमेराही जबरदस्त, ‘या’ महिन्यातील टॉप-5 बजेट स्मार्टफोन्सची यादी एका क्लिकवर