अतिगण्ड योग सकाळी ७ वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. बालव करण सकाळी ९ वाजून ४१ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१६,
सूर्यास्त: सायं. ६-५८,
चंद्रोदय: सकाळी १०-०८,
चंद्रास्त: रात्री १२-००,
पूर्ण भरती: पहाटे २-३० पाण्याची उंची ३.५२ मीटर, दुपारी ३-४३ पाण्याची उंची ३.९० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२१ पाण्याची उंची १.०३ मीटर, रात्री ९-३७ पाण्याची उंची २.२२ मीटर.
दिनविशेष: श्री आद्य शंकराचार्य जयंती, श्री रामानुजाचार्य जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४१ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ५ वाजून २५ मिनिटे ते ७ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. रवी योग सकाळी ५ वाजून ४६ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून २१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजेपासून ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : बजरंग बाणचा पाठ करा. मोठ्या भावाला नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)