Nothing Phone (1) च्या किंमतीत पहिल्यांदा इतकी बंपर सूट, पाहा ऑफर

नवी दिल्लीःNothing Phone नेहमी ट्रेंड मध्ये राहतो. जर तुम्हाला सध्या स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी एक खास डील संबंधी माहिती देत आहोत. आज काही डिस्काउंट ऑफर्स संबंधी माहिती देत आहोत. या डिस्काउंट साठी तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर करावी लागेल. परंतु, खरेदी करण्याआधी काही गोष्टीचे ध्यान ठेवा. जाणून घ्या यासंबंधी डिटेल्स.

Nothing Phone (1) (Black, 256GB) (8GB RAM) ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. याला तुम्ही २२ टक्के डिस्काउंट नंतर ३० हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळते. SBI Credit Card EMI Transaction केल्यानंतर तुम्हाला वेगळे १० टक्के Instant Discount मिळू शकते.

वाचाःDell Laptop मिळतोय अर्ध्या किंमतीत, मोठा स्टॉक पडून, खरेदीसाठी उडाली झुंबड

Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक सुद्धा मिळते. कंपनीकडून या फोनवर १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. या फोनला तुम्ही ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज सोबत खरेदी करू शकता. आज ऑर्डर केल्यास फोन उद्यापर्यंत डिलिव्हरी केला जाईल. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन संबंधी सविस्तर जाणून घ्या.

वाचाःगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारावरून वाद, जाणून घ्या त्यांची सॅलरी

Nothing Phone (1) मध्ये जबरदस्त डिस्प्ले दिला जातो. या फोनमध्ये तुम्हाला ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जातो. सोबत फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सुद्धा दिला जातो. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा वरून कोणतीही तक्रार नाही. कारण, यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500 mAh Battery मिळते. याचा बॅटरी बॅकअप चांगला आहे. जास्त विचार करण्याची गरज नाही.

वाचाःचीन टाकणार आता ‘पुढचं पाऊल’, या निर्णयाने अमेरिकेला भरली धडकी, पाहा डिटेल्स

Source link

nothing phone (1)nothing phone (1) chargernothing phone (1) featuresnothing phone (1) flipkartnothing phone (1) price in indianothing phone 1 price
Comments (0)
Add Comment