या चुका केल्याने स्मार्टफोन खराब होतो, पाहा कोणकोणत्या चुका आहेत

नवी दिल्लीःस्मार्टफोन खरेदी केल्यानंतर अनेक गोष्टीचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे. कारण, एक चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना काही गोष्टी करणे टाळल्यास तुमचा फोन खराब होणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तुमचा महागडा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. तसेच तुम्हाला नवीन फोन खरेदी करावा लागतो. जाणून घ्या यासंबंधीची खास माहिती.

Charging Duration
स्मार्टफोन चार्ज करताना तुम्ही फोनला कितीवेळ चार्ज करता याकडे ध्यान देत नाहीत. अनेकदा असे होते की, स्मार्टफोन जास्त वेळ चार्ज केल्याने फोनचे नुकसान होत असते. ज्यावेळी तुम्ही स्मार्टफोनला चार्ज करीत असाल त्यावेळी याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या फोनची बॅटरी कायमस्वरूपी खराब होऊ शकते. तसेच कधी कधी फोनमध्ये ब्लास्ट सुद्धा होऊ शकतो.

वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

Gaming
चार्जिंग सोबत गेमिंग करताना तुम्हाला अलर्ट राहणे गरजेचे आहे. गेमिंग करताना तुम्हाला या गोष्टीचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे की, फोनला चार्जिंगला लावला असताना गेमिंग करणे टाळावे. यामुळे फोन खराब होऊ शकतो. स्मार्टफोनला चार्ज लावल्यानंतर तुम्ही गेमिंग खेळत असाल तर त्याचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो.

वाचाःGoogle Play Store Down, ‘ही’ समस्या येत असल्याने यूजर्संकडून तक्रारीचा पाऊस

Usage
स्मार्टफोनचा वापर करताना तुम्ही अनेकदा पाहू शकता की, स्मार्टफोनला कुठेही टाकले जाते. स्मार्टफोन ठेवलेली जागा स्वच्छ आहे की, नाही हे सुद्धा पाहिले जात नाही. यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो. अनेकदा बॅटरी डॅमेज होऊ शकते. अनेकदा बॅटरीत कार्बन येते.

वाचाःNetflix, Disney+ Hotstar, Amazon, ZEE5, SonyLIV चे वार्षिक प्लान, बेनिफिट्स आणि किंमत पाहा

Source link

smartphone tipssmartphone tips and tricksSmartphone Tips And Tricks in Marathismartphone tips trickस्मार्टफोन टिप्स
Comments (0)
Add Comment