आजचे पंचांग आणि दिनविशेष २७ एप्रिल २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती वैशाख ७, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल सप्तमी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे १४, शव्वाल-६, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २७ एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.सप्तमी तिथी दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. धृतिमान योग सकाळी ८ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ. वणिज करण दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१५,
सूर्यास्त: सायं. ६-५८,
चंद्रोदय: सकाळी ११-५६,
चंद्रास्त: उत्तररात्री १-३३,
पूर्ण भरती: पहाटे ३-४९ पाण्याची उंची २.९५ मीटर, सायं. ५-३० पाण्याची उंची ३.४२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-४० पाण्याची उंची १.७२ मीटर, रात्री १२-१८ पाण्याची उंची २.४२ मीटर.

दिनविशेष: गुरुपुष्यामृत सकाळी ६-५८ ते सूर्योदयापर्यंत, गुरू ग्रहाचे पहाटे पूर्वेस दर्शन.

आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५२ मिनिटे ते ७ वाजून १४ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ५२ मिनिटे ते ९ वाजून २७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ७ मिनिटे ते ११ वाजेपर्यंत यानंतर ३ वाजून २३ मिनिटे ते ४ वाजून १६ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : भगवान विष्णूची पूजा करा. आज केळ्याच्या झाडाला हळद टाकलेले पाणी अर्पण करा आणि केसर किंवा हळदीचा टिळा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 27 april 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment