WhatsApp मध्ये ‘गर्लफ्रेंड’ची पर्सलन चॅटिंग करा आता लॉक, हे फीचर लय भारी

नवी दिल्लीःइंस्टेंट मेसेजिंग ॲप WhatsApp वर्ल्डवाइड एक खूपच पॉप्यूलर आहे. कंपनी नवीन नवीन फीचर्स यूजर्ससाठी आणत असते. कंपनीने नुकतेच एका व्हॉट्सॲपमध्ये चार फोन चालवण्याचे फीचर रोलआउट केले आहे. आता कंपनी यूजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. WhatsApp ने आता आपल्या यूजर्ससाठी एक नवीन WhatsApp Chat Lock फीचर जारी केले आहे. परंतु, हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नाही. परंतु, व्हॉट्सॲपचे हे फीचर खूपच भारी आहे.

काय आहेत या फीचरचे फायदे
व्हॉट्सॲप डेव्हलपमेंट वर नजर ठेवणारी साइट WaBetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, आता चॅट लॉक फीचरला बीटा टेस्टिंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचरला आणल्यानंतर सर्वात मोठा फायदा हा असेल की, तुम्हाला व्हॉट्सॲपला लॉक करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही फक्त पर्सनल चॅटलाही लॉक लावू शकाल. याचाच अर्थ असा होतो की, जर तुम्ही कोणत्याही एका चॅटला हाइड करण्यासाठी चॅटला आर्काइव करीत होते. किंवा व्हॉट्सॲपला मजबुरीने लॉक लावून ठेऊ शकत होते. परंतु, आता असे करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही आपल्या कोणत्याही खास व्यक्तीच्या पर्सनल चॅटला लॉक लावू शकाल. परंतु, हा प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर हे फीचर कशाप्रकारे काम करणार आहे.

वाचाः१ मे पासून लागू होणार नवीन नियम, कॉल्स आणि SMS मध्ये होणार हे बदल

WhatsApp Chat Lock फीचरला असे करा एनेबल
सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये जावे लागेल.
यानंतर तुम्हाला स्क्रॉल करण्यानंतर खाली चॅट लॉक ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
यानंतर तुम्ही लॉक धीस चॅट विद फिंगरप्रिंट ऑप्शनला एनेबल करा. तुम्ही या ऑप्शनला एनेबल कराल त्याचवेळी तुमची पर्सनल चॅट लॉक होईल.

वाचाःAirtel चे ५ लेटेस्ट रिचार्ज प्लान्स, अनलिमिटेड 5G स्पीडसह ओटीटी सर्व्हिसही, वाचा सविस्तर

वाचाःVodafone Idea नं आणले दोन दमदार प्रिपेड प्लान्स, दोघांमध्ये १ रुपयाच्या फरकासह एक खास वेगळी गोष्ट

Source link

whatsapp chat lock featurewhatsapp chat lock feature rollsoutwhatsapp chat lock rollsoutWhatsApp New featurewhatsapp new feature rollsoutWhatsApp new features
Comments (0)
Add Comment