वाचाःWhatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार
हे दोन्ही लघुग्रह बुधवारी आलेल्या लघुग्रहा इतके मोठे नसले तरी ते पृथ्वीच्या दिशेने येत असल्याने नासाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या या लघुग्रहाची साईज अधिक मोठीही नसल्याने धोका अधिक नसला तरी या लघुग्रहाबद्दल नासानं दिलेली संपूर्ण माहिती जाणून घेऊ…
युएसची स्पेस एजन्सी Jet Proulsion Laboratory ने दिलेल्या माहितीनुसार 2023 HU4 हा ५८ फुटांचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे. २८,२२६ kmph च्या स्पीडने हा पृथ्वीकडे येत आहे. एका मोठ्या घराइतका हा लघुग्रह असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे नासाच्या माहितीनुसार आज आणखी एक लघुग्रह जो पृथ्वीच्या दिशेने येत आहे त्याचं नाव 2023 HK3 असं असून त्याची साईज ६.८ मीटर आणि १५ इन डायमीटर इतकी आहे. आजचा हा लघुग्रह २२,८९६ kmph च्या स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत आहे.
वाचाःiPhone Offer : अर्ध्या किंमतीत मिळतोय iPhone 14, फेक आहे ही ऑफर, पाहा डिटेल्स
लघुग्रहाचा धोका कसा ओळखला जातो?
तर नासा तसंच इतर रिसर्च सेंटर्स लघुग्रहांचा धोका ओळकण्यासाठी टेलिस्कोप तसंच NEOWISE सारखे observatories वापरत असतात. यांनी लघुग्रहांना ट्रॅक केलं जातं.
वाचा :Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट