iPhone 14 Plus वर १६ हजार रुपयाची बचत होणार, पाहा बेस्ट डिल्स

नवी दिल्लीःतुम्हाला जर Apple ब्रँडचा लेटेस्ट सीरीजचा iPhone 14 Plus फोन खरेदी करायचा असेल तसेच या वर मोठी सूट मिळवायची असेल तर जास्त वाट पाहण्याची गरज नाही. सध्या Flipkart वर आयफोन १४ प्लस फोनवर १२ हजार रुपयाचा बंपर डिस्काउंट ऑफर केला जात आहे. आयफोन १४ प्लसच्या १२८ जीबीच्या बेस व्हेरियंटवर मोठी सूट मिळत आहे. जाणून घ्या ऑफर.

iPhone 14 Plus च्या १२८ जीबी व्हेरियंटची किंमत
आयफोन १४ सीरीज मध्ये लाँच करण्यात आलेल्या फोनची किंमत ८९ हजार ९०० रुपये होती. या फोनला आता ७७ हजार ९९९ रुपये किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याचा अर्थ हा फोन आता खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहे.

फ्लिपकार्ट ऑफर्स
११,९०१ रुपयाच्या प्रोडक्ट डिस्काउंट शिवाय, तुम्ही एक्स्ट्रा बचत करू शकता. फोन सोबत खूप फ्लिपकार्टवर ऑफर्स मिळत आहे. ज्याला तुम्ही वापर करून हजारो रुपयाची एक्स्ट्रा बचत करू शकता. एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वरून पे केल्यास तुम्हाला ४ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. बँक कार्ड डिस्काउंट मिळाल्यास हा फोन तुम्हाला ७७ हजार ९९९ रुपये किंमती ऐवजी ७३ हजार ९९९ रुपये किंमतीत मिळू शकतो. ११ हजार ९०१ रुपयाचा प्रोडक्ट डिस्काउंट आणि ४ हजार रुपयाचा बँक कार्ड डिस्काउंट म्हणजेच या फोनवर तुम्हाला एकूण १५ हजार ९०१ रुपयांपर्यंत सूटचा लाभ मिळू शकतो. केवळ इतकेच नव्हे तर तुमच्याकडे जुना फोन असेल तसेच त्याला तुम्ही एक्सचेंज करीत असाल तर तुम्ही २९ हजार २५० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळवू शकता. परंतु, तुमचा एक्सचेंज करण्यात येणारा फोन सुद्धा त्याच लेवलचा असायला हवा.

वाचाःकुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स

iPhone 14 Plus चे स्पेसिफिकेशन

कंपनी या फ्लॅगशीप फीचर्सच्या फोनमध्ये ए15 बायोनिक प्रोसेसर सोबत ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोनच्या रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिले आहे. फ्रंट मध्ये तुम्हाला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. तसेच सेल्फी घेण्या सोबत व्हिडिओ कॉलिंग मध्ये सुद्धा हे मदत करतो.

वाचाःWhatsapp tricks : व्हॉट्सॲप चॅटिंगची मजा आणखी वाढवा, ‘या’ ट्रीक्स करा फॉलो

Source link

apple iphone 14 plus featuresapple iphone 14 plus priceapple iphone 14 plus specificationapple iphone 14 plus specsapple iphone 14 plus​
Comments (0)
Add Comment