सूर्योदय: सकाळी ६-१४,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: दुपारी १-४१,
चंद्रास्त: पहाटे २-१३,
पूर्ण भरती : सकाळी ६-४१ पाण्याची उंची २.६७ मीटर, रात्री ८-१३ पाण्याची उंची ३.४५ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १२-५६ पाण्याची उंची १.९८ मीटर, उत्तररात्री २-३८ पाण्याची उंची २.०७ मीटर.
दिनविशेष: सीता नवमी.
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २४ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५४ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २१ मिनिटे ते ९ वाजेपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ४३ मिनिटे ते ६ वाजून ३५ मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून ३५ मिनिटे ते ७ वाजून २८ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज शनीदेवला मोहरीचे तेल अर्पण करा आणि सायं दिव्यात काळे तीळ टाकून शनिदेवाल अर्पण करा, तसेच श्रीराम आणि सीतामातेची पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)