राष्ट्रीय मिती वैशाख १०, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल दशमी, रविवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे १७, शव्वाल-९, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ३० एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत.दशमी तिथी रात्री ८ वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र दुपारी ३ वाजून ३० मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. वृद्धि योग सकाळी ११ वाजून १६ मिनिटे त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ७ वाजून २६ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र सिंह राशित संचार करेल. आज गण्डमूल दुपारी ३ वाजून ३० मिनिटापर्यंत.
सूर्योदय: सकाळी ६-१३,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: दुपारी २-३०,
चंद्रास्त: पहाटे २-४९,
पूर्ण भरती: सकाळी ८-४० पाण्याची उंची २.८७ मीटर, रात्री ९-०१ पाण्याची उंची ३.५८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-३८ पाण्याची उंची २.०७ मीटर, दुपारी २-०९ पाण्याची उंची १.१९ मीटर.
सूर्योदय: सकाळी ६-१३,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: दुपारी २-३०,
चंद्रास्त: पहाटे २-४९,
पूर्ण भरती: सकाळी ८-४० पाण्याची उंची २.८७ मीटर, रात्री ९-०१ पाण्याची उंची ३.५८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-३८ पाण्याची उंची २.०७ मीटर, दुपारी २-०९ पाण्याची उंची १.१९ मीटर.
दिनविशेष: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २४ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५४ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून १८ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून १० मिनिटे ते ६ वाजून ३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज सूर्यदेवीची पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)