व्याघात योग सकाळी ११ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. बव करण सकाळी १० वाजून ४४ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१२,
सूर्यास्त: सायं. ७-००,
चंद्रोदय: सायं. ४-०१,
चंद्रास्त: पहाटे ३-५७,
पूर्ण भरती: सकाळी १०-०८ पाण्याची उंची ३.४९ मीटर, रात्री १०-१४ पाण्याची उंची ३.८६ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५० पाण्याची उंची १.४४ मीटर, दुपारी ३-४६ पाण्याची उंची १.७१ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजेपासून ते ७ वाजून २२ मिनिटापर्यंत. अमृत काळ ११ वाजून ५६ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून १० मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४४ मिनिटे ते ९ वाजून ३६ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून २८ मिनिटे ते १२ वाजून १३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चमेली तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेप लावा आणि टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)