JEE Main: ‘जेईई-मेन’ अटींविरुद्ध याचिका, हायकोर्टने काय म्हटले? जाणून घ्या

JEE Main: परिस्थितीचा विचार करून सरकार निर्णय घेईल किंवा नाही घेणार. तो हक्क असल्याचा दावा कोणी करू शकत नाही’, असे खंडपीठाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी वकील अनुभा सहाय यांनी ही याचिका केली होती. ‘ही पात्रता परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नियमांत अचानक नवे बदल करून या अटी घातल्या असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे’, असा दावा त्यांनी केला होता.

Source link

Career Newseducation newsHigh CourtJEE-Main conditionsMaharashtra Timesजेईई मेनजेईई-मेन याचिका
Comments (0)
Add Comment