आजचे पंचांग आणि दिनविशेष ६ मे २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती वैशाख १६, शक संवत १९४५, वैशाख कृष्ण प्रतिपदा, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे २३, शव्वाल-१५, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ६ मे २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी रात्री ९ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. विशाखा नक्षत्र रात्री ९ वाजून १३ मिनिटापर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ. व्यतिपात योग सकाळी ७ वाजून ३० मिनिटापर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ.

बालव करण सकाळी १० वाजून २९ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दुपारी ३ वाजून २२ मिनिटापर्यंत तूळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१०,
सूर्यास्त: सायं. ७-०१,
चंद्रोदय: सायं. ७-४९,
चंद्रास्त: सकाळी ६-२१,
पूर्ण भरती: दुपारी १२-३५ पाण्याची उंची ४.५६ मीटर, रात्री १२-२३ पाण्याची उंची ४.०८ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५० पाण्याची उंची ०.३१ मीटर, सायं. ६-२८ पाण्याची उंची १.५५ मीटर.

दिनविशेष: नारद जयंती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यदिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५८ मिनिटे ते ७ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ १२ वाजून ३५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ९ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून ३७ मिनिटे ते ७ वाजून २४ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : शनिदेवाचे स्मरण करा आणि एखाद्या गरजूला छत्री दान करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 6 may 2023आजचे पंचांगआजचे पंचांग ६ मे २०२३दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment