आजचे पंचांग आणि दिनविशेष ८ मे २०२३ : संकष्ट चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती वैशाख १८, शक संवत् १९४५, वैशाख कृष्ण तृतीया, सोमवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे २५ शव्वाल-१७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ८ मे २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. तृतीया तिथी सायं ६ वाजून १९ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ. ज्येष्ठा नक्षत्र सायं ७ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ. शिव योग अर्धरात्रौ १२ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ७ वाजून १८ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र सायं ७ वाजून १० मिनिटापर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०९,
सूर्यास्त: सायं. ७-०२,
चंद्रोदय: रात्री ९-५४ ,
चंद्रास्त: सकाळी ८-०१,
पूर्ण भरती: दुपारी १-५५ पाण्याची उंची ४.६० मीटर, उत्तररात्री १-३४ पाण्याची उंची ३.८८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५५ पाण्याची उंची ०.२४ मीटर, सायं. ७-४८ पाण्याची उंची १.७२ मीटर.

दिनविशेष: संकष्ट चतुर्थी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ३ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५९ मिनिटे ते ७ वाजून २० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १२ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर दुपारी ३ वाजून २६ मिनिटे ते ४ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. भद्रा सकाळी ७ वाजून १९ मिनिटे ते सायं ७ वाजून १० मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज शिव परिवाराची पूजा करा, गणपतीला दूर्वा अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 8 may 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योगसंकष्ट चतुर्थी
Comments (0)
Add Comment