सूर्योदय: सकाळी ६-०८,
सूर्यास्त: सायं. ७-०२,
चंद्रोदय: रात्री ११-००,
चंद्रास्त: सकाळी ९-००,
पूर्ण भरती: दुपारी २-३९ पाण्याची उंची ४.४८ मीटर, उत्तररात्री २-१७ पाण्याची उंची ३.७० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३४ पाण्याची उंची ०.३७ मीटर, रात्री ८-३४ पाण्याची उंची १.८७ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटे ते ३ वाजून २६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजेपासून ते ७ वाजून २१ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे ते दुपारी १ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १६ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. यानंतर ११ वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून ५६ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज वैशाख महिन्यातला पहिला मोठा मंगळवार आहे. हनुमानास गुलाबाच्या फूलाची माळ आणि तुळशीचे पान अर्पण करा आणि बूंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)