Shani Vakri 2023: शनीची वक्री चाल, ४ महिन्यात ‘या’ ५ राशींचे लोकं होतील मालामाल

सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करत आहे, पण लवकरच शनी आपला मार्ग बदलणार आहे. शनीला कर्माचे फळ देणारा म्हटले आहे. शनि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, अशा स्थितीत शनि १७ जूनपासून कुंभ राशीत वक्री होणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री राहील. अशा परिस्थितीत या ५ राशींसाठी पुढील ४ महिने खूप फायदेशीर असणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी शनीचे हे संक्रमण फायदेशीर ठरेल.

Source link

saturn retrograde 2023shani positive impactshani vakrishani vakri in marathiZodiac Signsशनी वक्री २०२३शनीचे राशीपरिवर्तन २०२३
Comments (0)
Add Comment